Home / Recipes / Bitroot brfi

Photo of Bitroot brfi by Vidya Gurav at BetterButter
776
1
0.0(0)
0

Bitroot brfi

Nov-16-2019
Vidya Gurav
60 minutes
Prep Time
59 minutes
Cook Time
7 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Bitroot brfi RECIPE

बिट पासून बनवलेली मिठाई

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 7

  1. 4बिट सोलून किसून
  2. 1वाटी खोबरे किसून
  3. हे दोन्ही वेगळे मिक्सि मध्ये बारीक करून घ्यावे
  4. साखर चवी प्रमाणे
  5. वेलची
  6. मावा
  7. तूप

Instructions

  1. किसलेले बिट आणि किसलेले खोबरे दोन्ही चांगले तूपात परतून घेणे.
  2. नन्तर त्यात मावा घालून. अंदाजे साखर, वेलची पूड, जायफळ पूड घालून छान परतणे.
  3. हे सर्व चांगले घट्ट झाले कि त्यात वरून सुकामेवा घालून.
  4. एका थाळी ला तूप लावून.
  5. नन्तर घट्ट झालेले मिश्रण त्या थाळीत ओतून. छान थापून घ्यावे. नन्तर त्याचे वड्या पाडाव्यात.
  6. थंड करण्यासाठी फ्रिज मध्ये ठेऊन. नन्तर खाण्यासाठी द्याव्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE