गुलाब जामुन | GULAB jamun Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  27th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • GULAB jamun recipe in Marathi,गुलाब जामुन, Priyanka Gend
गुलाब जामुनby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

गुलाब जामुन recipe

गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make GULAB jamun Recipe in Marathi )

 • मैदा
 • साखर
 • मावा
 • वेलची पूड
 • दूध
 • बेकिंग सोडा

गुलाब जामुन | How to make GULAB jamun Recipe in Marathi

 1. प्रथम मावा चांगला मळून घ्या नंतर त्यात मैदा व बेकिंग पावडर घालून मळून घ्या.
 2. आता हे पीठ 10 मिन झाकून ठेवा
 3. आता त्या पिठाचे छोटे सारखे गोळे करून घ्या
 4. आता एक भांड्यात चासनी साठी पाणी गरम करत ठेवा व त्यात 2 वाटी साखर टका व 15 मी. उखळून घ्या
 5. चासणीत वेलची पूड घाला
 6. आता ते जामुन तेलात तळून घ्या
 7. व चासनी मध्ये टाका
 8. एक तासांनंतर जामुन सर्व्ह करा

My Tip:

जामुन तळताना गॅस स्लोव असावा म्हणजे जामुं आत मधून पण नीट भाजले जातील

Reviews for GULAB jamun Recipe in Marathi (0)