Home / Recipes / Gulab jamun

Photo of Gulab jamun by Maya Joshi at BetterButter
2030
8
0.0(0)
0

Gulab jamun

Jan-09-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Frying
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. २ वाटी खवा.
  2. १/२ वाटी मैदा.
  3. चिमूटभर सोडा.
  4. ३ वाट्या साखर

Instructions

  1. खव्यात मैदा चांगला मिक्स करा. तुपाचा हात लावून चांगले मळून घ्या. कणकेएवढा सैल झाला पाहीजे. चिमूटभर सोडा घाला गोल किंवा लांबट गोळे करुन मंदाग्नीवर तळा. ३ वाटी साखर, १,१/२ वाटी पाणी घालून पाक करत ठेवा. ढवळत राहा. एकतारी पाक झाला की गँस बंद करा. गरम पाकातच गुलाबजाम सोडा. ( पाक उकळत असतांना दोन बोटांना चिकटवून एक तार आली की पाक झाला.)

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE