मुख्यपृष्ठ / पाककृती / पिज्ज़ा बास्केट चाट

Photo of Pizza basket chat by supriya padave (krupa rane) at BetterButter
1274
7
0.0(0)
0

पिज्ज़ा बास्केट चाट

Mar-29-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिज्ज़ा बास्केट चाट कृती बद्दल

साधी आणि सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 टोमेटो
  2. 2 कांदे
  3. 2 भोपाली मिर्ची
  4. पाव वाटी उकडलेले कोर्नचे दाणे
  5. 1 चमचा धने पाउडर
  6. 2 चमचे पिज़्ज़ा मिक्स पाउडर
  7. 1 पाकेट कैनपे
  8. 2 चीज़ क्यूब
  9. चविनुसार मीठ
  10. 1 चमचा टोमेटो सौस

सूचना

  1. प्रथम कांदे शिमला मिर्ची आणि टॉमेटो उभे लांब पातळ चिरून घेणे
  2. चीज़ क्यूब किसुन ठेवणे
  3. एका भांडयमधे तेल तापत ठेवावे त्यात कांदा मऊ होइ पर्यन्त परतून घेणे
  4. त्यात टोमेटो व शिमला मिर्ची ऐड करने
  5. कोर्नचे दाणे पण घालणे
  6. नंतर त्यात धने पाउडर पिज़्ज़ा मिक्स व tomato सौस घालणे चांगले परतावुन घेणे
  7. आपली पिज़्ज़ा चाट ची भाजी तयार आहे
  8. कैनपे मधे वरील मिश्रण टाकून त्यावर्ति किसलेले चीज़ ने सजवावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर