चिकन 65 | CHICKEN 65 Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  30th Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of CHICKEN 65 by Priyanka Gend at BetterButter
चिकन 65by Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

19

0

चिकन 65 recipe

चिकन 65 बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make CHICKEN 65 Recipe in Marathi )

 • चिकन
 • दाही
 • कॉर्न फ्लोर
 • मीठ
 • सोया सॉस
 • शेजवान चटणी
 • मैदा
 • कोबी
 • लिंबू
 • तेल

चिकन 65 | How to make CHICKEN 65 Recipe in Marathi

 1. चेकेन चे तुकडे करून त्याला दही लावावे
 2. व तिखट मीठ लावावे
 3. आता त्या चिकन वर कॉर्न फ्लोर सोया सॉस शेजवान सॉस घालून मिश्रण करून घ्यावे
 4. आता हे चिकन चे तुकडे तेलातून तळुन कदाहवेत
 5. व लिंबू पिळून सर्व्ह करावे
 6. शोभेसाठी देताना वर थोडा गोबी घालावा

Reviews for CHICKEN 65 Recipe in Marathi (0)