मुख्यपृष्ठ / पाककृती / Vej Manchuriyan

Photo of Vej Manchuriyan by Karishma Madankar at BetterButter
1
6
5(1)
0

Vej Manchuriyan

Mar-30-2018
Karishma Madankar
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्टीमिंग
 • फ्रायिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 वाटी किसलेली पतगोबी
 2. 1 वाटी किसलेला गाजर
 3. 1 वाटी बारिक कापलेली सिमला मीच
 4. 1 वाटी मैदा
 5. 1 वाटी कोँल्फ्लोवेर
 6. 2 मिर्ची
 7. 3-4 लसुण कपलेली
 8. तेल
 9. मिठ

सूचना

 1. सर्वप्रथम कापलेल्या सर्व भाज्या मिक्स करून घ्या .
 2. नतर त्यामध्ये मैदा आणि कोँलिफ्लोवेर मिक्स कर। थोड मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करूँन घ्या .
 3. आत। त्याचे बॉल तयार करूँन घ्या आणि तेलमध्ये तळून घ्या अगदी मंद आचेवर .
 4. आत ग्रेव्ही तयार करूँन घ्या .
 5. कढईत तेल टाका आणि त्यामध्ये 1 चिरलेला कांदा 2 मिरची लसुण याची फोडणी दया .
 6. नंतर 1 वाटी कोलीफ्लोवेर घेऊन पाणी घालून भीजऊन घ्या आणि त्यामध्ये सोडा आणि छान बॉइल होऊ द्या .
 7. आता आपण केलेले बोल्स यात सोडा आणि शिजू द्या .
 8. मग काय दिश मध्ये सर्वं करा .

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Mar-31-2018
tejswini dhopte   Mar-31-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर