मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड समोसा

Photo of BRED samosa by Priyanka Gend at BetterButter
436
3
0.0(0)
0

ब्रेड समोसा

Mar-30-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड समोसा कृती बद्दल

समोसा नवीन प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा
  2. वाटणे
  3. मीठ
  4. मसाला
  5. आमचूर पावडर
  6. तेल
  7. जीरा
  8. मोहरी
  9. हळद
  10. ब्रेड

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. पॅन मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी हळद मसाला आमचूर पावडर घाला
  3. त्यात बटाटे कुस्करून टका
  4. वरतून मीठ टका
  5. व त्यात उकडलेले वाटणे टका
  6. आता ब्रेड भिजून घ्या थोडाड त्यात हे मिश्रण भरून समोरच्या आकाराचे करून घ्या
  7. व टाळून काढा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर