कर्ड राईस | Curd rice Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  31st Mar 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Curd rice by Pranali Deshmukh at BetterButter
कर्ड राईसby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

कर्ड राईस recipe

कर्ड राईस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Curd rice Recipe in Marathi )

 • 1/2 कप तांदूळ
 • 200 gr. दही मलाईचे
 • 1/4 कप दूध
 • 1 हिरवी मिरची चिरून
 • 1 tbsp मोहरी
 • 1 tbsp हिंग
 • 1 tbsp. अद्रक चिरून
 • 1 tbsp कोथिंबीर
 • मीठ
 • 1 tbsp तिळाचे तेल
 • 1 tbsp कढीपत्ता चिरून

कर्ड राईस | How to make Curd rice Recipe in Marathi

 1. तांदूळ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या .नेहमीपेक्षा मऊ आणि आसट व्हायला हवा
 2. भात मॅश करा त्यामध्ये दूध घालून बाजूला ठेवा.
 3. तडका पॅन मध्ये तेल घाला ,मोहरी घाला मोहरी फुटली कि अद्रक ,कढीपत्ता मिरची ,हिंग घाला
 4. तयार तडका दह्यामध्ये टाका
 5. हे दही भातात मिक्स करा चवीपुरतं मीठ घाला.

Reviews for Curd rice Recipe in Marathi (0)