मुख्यपृष्ठ / पाककृती / नानकटाई ईडली स्टॅंड मद्धे

Photo of COOKIES by Priyanka Gend at BetterButter
653
7
0.0(0)
0

नानकटाई ईडली स्टॅंड मद्धे

Mar-31-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई ईडली स्टॅंड मद्धे कृती बद्दल

मुलांना आवढेलच हे बिस्कीट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मौदा
  2. बेकिंग पावडर
  3. साखर
  4. तूप
  5. चारोळी

सूचना

  1. मैदा मध्ये बेकिंग पावडर पीठी साखर टाकून तुपात मळून घ्या
  2. आता त्याचा गोळा बनवून बिस्कीट च्या आकारात गोल कापून घ्या
  3. ईडली स्टँड मफहे खाली मीठ टाकून 5मिन हिट करून घ्या
  4. बिस्कीट ला वर चारोळे लावा
  5. ईडली स्टॅंड मध्ये घालून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर