Photo of Cucumber  parathe by Urwashi Thote at BetterButter
1465
8
0.0(2)
0

Cucumber parathe

Mar-31-2018
Urwashi Thote
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cucumber parathe कृती बद्दल

काकडीचा पराठा हा पौष्टिक आहे लहान मुलांना आणि मोठ्यांना हा पराठा आवडीने खातात आणि हा पराठा लवकरही बनतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो काकडी
  2. 4 ते 5 हिरव्या मिरच्या
  3. अर्धा पाव कोथिंबीर
  4. एक चमचा आलं-लसूण पेस्ट
  5. एक मोठी वाटी गव्हाच पीठ
  6. अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  7. एक चमचा बेसन
  8. एक चमचा मीठ
  9. दोन चमचे हळद
  10. एक चमचा ओवा
  11. एक वाटी तेल

सूचना

  1. प्रथम काकडी किसून त्याचे किस करुन घ्या, आता सर्व साहित्य एकत्र करा , आणि मिश्रण तयार करून पंधरा मिनिटं ठेऊन द्या.
  2. पन्ना mint झाले की, तव्यावर थोडं तेल लावून मिश्रण हाताने किंवा चमचाने पसरवावे .आणि वरून एक प्लेट झाकून थोडे शिजू द्यावे.
  3. तव्यावरचे plate काढून पराठा पलटवावी आणि दुसर्‍या भागालाही शिजू द्यावा.
  4. असा हा तुमचा पराठा तयार होतो. हा पराठा तुम्ही पाव सोबत किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nitin Dhopte
Apr-10-2018
Nitin Dhopte   Apr-10-2018

chan

tejswini dhopte
Apr-01-2018
tejswini dhopte   Apr-01-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर