मुख्यपृष्ठ / पाककृती / साबूदाणा खिचड़ी

Photo of Sabudana Khichadi by Maya Ghuse at BetterButter
360
6
0.0(0)
0

साबूदाणा खिचड़ी

Apr-02-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबूदाणा खिचड़ी कृती बद्दल

साबूदाणा खिचड़ी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. साबूदाणा 1 वाटी भिजलेली
  2. शेंगादाणे कूट पाऊण वाटी
  3. मीठ चवीनुसार
  4. तूप 4 चमचे
  5. हिरवी मिरची चिरून 4-5 मोठे तूकडे

सूचना

  1. पातेल्यात तूप घेवून त्यात जिरं टाकले नंतर मिरची टाकून परतले
  2. भिजलेल्या साबूदाण्यात शेंगादाणे कूट मिसळून घेतला व ते वरील फोडणीत टाकून 1 वाफ घेतली
  3. लिंबू व शिंगाडा शेव घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर