मुख्यपृष्ठ / पाककृती / Veg manchurian

Photo of Veg manchurian by Maya Joshi at BetterButter
3
8
0.0(1)
0

Veg manchurian

Apr-02-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • किड्स रेसिपीज
 • चायनीज
 • फ्रायिंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. 1,1/4 कप १" लांब चिरलेले कोबी, गाजर , सि. मिरच्या
 2. जरुरी नुसार काँर्नफ्लोआर, सोया, चिली साँस
 3. १ टे.स्पू. चिरलेला लसूण, आले.

सूचना

 1. १ कप चिरलेल्या भाज्या घेवून त्यात काँर्नफ्लोअर व मिठ घाला.
 2. थोडे घट्ट होऊ द्या.
 3. गोळे करुन तळा.
 4. ग्रेव्हीसाठी पँनमध्ये थोडे तेल घालून चिरलेले आले लसूणृ घाला.
 5. १/४ कप चिरलेल्या भाज्या घालून परता.
 6. पाणी घालून१ टे.स्पू. काँर्नफ्लोअर घालून उकळू द्या
 7. चवीनूसार सोया, चिली साँस घालून उकळू द्या.
 8. तळलेले गोळे घाला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Apr-07-2018
Sudha Kunkalienkar   Apr-07-2018

Recipe already posted for earlier contest; Invalid for this contest

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर