कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Futana ladoo with chocolate

Photo of Futana ladoo with chocolate by Swati Kolhe at BetterButter
0
9
5(1)
0

Futana ladoo with chocolate

Apr-04-2018
Swati Kolhe
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. काळे फुटाणे १२५ ग्राम
 2. साखर १/४ कप
 3. चॉको चिप/चॉको स्लॅब १/८ कप
 4. मलई १/२ tbsp
 5. गायीचे तूप १/३ tbsp

सूचना

 1. प्रथम काळे फुटण्याचे टरफले काढून घ्या.
 2. डबल बॉयलिंग पद्धतीने चोको चिप किंवा स्लॅब व मलई घालून पातळ करून घ्या.
 3. मिक्सर मध्ये साखरेची पिठी करून घ्या.
 4. साखर पिठी काढून घेऊन त्याच मिक्सर जार मध्ये फुटण्याची पावडर करून घ्या.
 5. आता त्यात साखर पिठी व तूप घालून एकजीव होईपर्यत फिरवून घ्या.
 6. आता तयार झालेलं पीठ लाडूचे सारणासारखे होईल. त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्या.
 7. पातळ झालेल्या चॉकोलेट मध्ये बुडवून बाजूला ठेवा.
 8. चॉकोलेट चे तुकडे करून किंवा चोको चिप घालून पण लाडू बनवू शकता. खाताना मधून मधून चॉकोलेट आली की मुलांना खूप आनंद होतो व त्या नादात लाडू पूर्ण संपवला जातो.
 9. वरील प्रमाणात साधारण ९-१० छोटे लिंबा एवढे लाडू होतात.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-05-2018
tejswini dhopte   Apr-05-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर