गोबी मंचुरीयन | Gobei manchurian Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  4th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Gobei manchurian by Chhaya Paradhi at BetterButter
गोबी मंचुरीयनby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  90

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

गोबी मंचुरीयन recipe

गोबी मंचुरीयन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gobei manchurian Recipe in Marathi )

 • १कप फ्लावरचे तुरे १/२कप मैदा व कॉनफ्लावरचे बॉटर २च आल लसुण मिरची पेस्ट १च आल लसुणाचे बारीक तुकडे १कांदा ३च कांदा पात १च मिरपुड २च शेजवान सॉस १च टमॉटो सॉस १च सोया सॉस १च चिली सॉस १च साखर १/२कप तेल चविपुरता मिठ पाणी

गोबी मंचुरीयन | How to make Gobei manchurian Recipe in Marathi

 1. प्रथम फ्लावरचे तुरे स्वच्छ धुवुन ठेवा फ्लावरच्या तुर्यांना आल लसुण मिरची पेस्ट लावा मैदा कॉनफ्लावरची पेस्ट बनवा पेस्ट मध्ये आल लसुण मिरची पेस्ट मिरपुड व मिठ घाला फ्लावरचे एक एक तुरा बॉटरमध्ये बुडवुन घ्या गरम तेलात तुरे तळुन घ्या प्यान मध्ये तेल गरम करा बारीक केलेले आल लसुण व बारीक कांदा परता आल लसुण मिरची पेस्ट मिरपुड टाका सोयासॉस टमॉटो सॉस चिलीसॉस टाका शेजवानसॉस साखर कॉनफ्लावरच पाणी टाका चविनुसार मिठ टाका उकळी आल्यावर तळलेले फ्लावरचेतुरे टाका सगळ्या वस्तु परतुन वरुन कांदापात टाका डिश सर्व्ह करा

My Tip:

फ्लावरचे तुरे गरम तेलात कुरकुरीत करा नंतरच्या स्टेप मंद गॉस वर करा शेवटी मिश्रणाला उकळी आल्यावर तुरे टाकुन गॉस बंद करा

Reviews for Gobei manchurian Recipe in Marathi (0)