Photo of Bread Samosa by Maya Ghuse at BetterButter
487
6
0.0(1)
0

Bread Samosa

Apr-04-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Bread Samosa कृती बद्दल

ब्रेड समोसा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. ब्रेड 8-10 सलाईज
  2. बटाटे 4 उकडून
  3. जिरं अर्धा चमचा
  4. कढीपत्ता
  5. हिरवी मिरची पेस्ट 2चमचे
  6. हळदं पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. कोथिंबीर
  9. तेल 3 वाट्या

सूचना

  1. बटाटे उकडून कूस्करलेले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं टाकले नंतर मिरची पेस्ट टाकली, कढीपत्ता चिरून टाकला, कूस्करून घेतल्या बटाटे,हळदं, मीठ, कोथिंबीर घालून परतले
  3. ब्रेडच्या कडा कापून घेतला
  4. लाटण्याने लाटून घेतले
  5. बटाट्याचे सारण भरून कडांना पाणी लावून त्रिकोणी घड़ी करून बंद केले
  6. तेलात तळून घेतले
  7. ब्रेड समोसा तयार
  8. वरून दही व शेव घालून वाढले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-06-2018
Chayya Bari   Apr-06-2018

Mastch! Yummy yummy !

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर