मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ भेंडी

Photo of Stuff ladyfingur by Trupti Raut at BetterButter
1
7
0(0)
0

स्टफ भेंडी

Apr-06-2018
Trupti Raut
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ भेंडी कृती बद्दल

Mulanchi आवडती भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 2

  1. पावकिलो भेंडी
  2. लसूण खोबरे पेस्ट 3/4चमचे
  3. लाल तिखट
  4. धने जिरे पावडर
  5. तेल
  6. हळद
  7. मीठ
  8. शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी

सूचना

  1. भेंडी धुहून पुसून घ्या
  2. मग एक दिड इंचाचे तुकडउ करा त्याला साईडला चीर द्या
  3. नंतर सगळे मसाले एकत्र करून भेंडी मध्ये भरा
  4. तेल तापल्यावर मस्त परतून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर