मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवयी उप्पीट

Photo of SHEVAYI uppit by Suchitra Maddi at BetterButter
781
5
0.0(0)
0

शेवयी उप्पीट

Apr-06-2018
Suchitra Maddi
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवयी उप्पीट कृती बद्दल

लहानथोर सगळ्यांना च आवडणारा नास्ता च मेनू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाच्या शेवया 2-3मोठं वाटी
  2. पाणी 2 ग्लास
  3. मिरची 3-4
  4. कांदा 2 मध्यम आकाराचे
  5. जिरे ,मोहरी 1 चमचा
  6. हिंग पाव चमचा
  7. हळद अर्धी चमचा
  8. शेंगा कूट 3-4चमचे
  9. तेल 4 चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. कोथिंबीर कडीपत्ता
  12. अर्ध चमचा साखर
  13. लिंबू

सूचना

  1. प्रथम शेवया मोठ्या पॅन मधे मंद आचेवर बगजं घ्यावा
  2. दुसऱ्या पण मध्ये पाणी उकळत ठेवा
  3. शेवया बाजूला काढून फोडणी करायला तेल टाका पॅन मध्ये
  4. नन्तर त्यात मिरची तुकडे टाका
  5. जरा परतवून घ्या नन्तर कांडा टाका व झाकण लावून घ्या।।
  6. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात कोथिंबीर कडीपत्ता टाका
  7. नन्तर त्यात शेवया टाका वरून गरम पाणी अंदाजाने घालत परत्वात राहा
  8. वरून शेंगा कूट टाका न झाकून घ्या
  9. वरून एक चमचा तूप व लिंबू पिळून घ्या
  10. गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर