Photo of Chocolate fantasy by Rash amol at BetterButter
744
6
0.0(1)
0

Chocolate fantasy

Apr-06-2018
Rash amol
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • अमेरीकन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 कप दुध
  2. 10 चमचे साखर
  3. 4 चमचे कोको
  4. 4चमचे मेल्तेड चॉकोलेट
  5. 6 स्कूप वनील्ला आईसक्रीम

सूचना

  1. सगळे साहित्य एकत्र करा.
  2. एका बाऊल मधे कोको दुध साखर 2स्कूप वनील्ला आईक्रीम घेणे.
  3. हँड ब्लेंडर नी मिक्स करणे.
  4. ग्लास मधे मेल्तेड चॉकोलेट लावून घेणे.चॉकोलेट मिल्कशेक घालणे.वरून चॉकोलेट शेवीग वनील्ला आईक्रीम घालून सर्वं करणे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-06-2018
tejswini dhopte   Apr-06-2018

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर