थालीपीठ | Thalipith Recipe in Marathi

प्रेषक Archana Lokhande  |  6th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Thalipith by Archana Lokhande at BetterButter
थालीपीठby Archana Lokhande
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

थालीपीठ

थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Thalipith Recipe in Marathi )

  • ज्वारीचे पीठ १ वाटी
  • कांदा
  • सिमला मिरची
  • कोथिंबिर
  • काकडी
  • टोमॅटो
  • आल लसूण पेस्ट २ चमचे
  • कोबी
  • तेल
  • हळद १/४ चमचा
  • धनेजिरे पुड १ चमचा
  • लाल तिखट १ चमचा
  • मीठ
  • पाणी
  • लिंबाचा रस १ चमचा

थालीपीठ | How to make Thalipith Recipe in Marathi

  1. सर्व भाज्या धुवून चिरून घ्या.
  2. ज्वारीच्या पिठात सर्व भाज्या, हळद, तिखट, धनेजिरे पुड,मीठ, आल लसूण पेस्ट,लिंबाचा रस घालून छान मिक्स करून पाणी घालून मळून घ्या.
  3. हातावर थालीपीठ थापून गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी छान खरपुस भाजुन घ्या.
  4. आता गरमागरम थालीपीठ घ्या खायला... सोबत ताजे ताजे लोणी असेल तर काय बात.....

My Tip:

आवडीप्रमाणे भाज्या घालू शकतो.

Reviews for Thalipith Recipe in Marathi (0)