मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक शिरा

Photo of Healty Shira by Archana Lokhande at BetterButter
750
6
0.0(0)
0

पौष्टिक शिरा

Apr-06-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक शिरा कृती बद्दल

पौष्टिक शिरा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. गव्हाचे पीठ १ वाटी
  2. साजूक तूप ४ चमचे
  3. वेलची पावडर
  4. दुध १ वाटी
  5. काजू-बदाम
  6. साखर आवडीनुसार

सूचना

  1. कढईत तूप गरम करून त्यात गव्हाचे पीठ घालून घ्या.
  2. पिठाचा रंग बदलेपयँत म्हणजेच छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यावे.
  3. भाजलेले पीठ बाजूला काढून ठेवावे.
  4. नंतर कढईत १ वाटी दुध आणि थोडे पाणी घालून एक उकळी आल्यावर एक चमचा तूप व भाजलेले पीठ घालून मिक्स करून घ्यावे.
  5. साखर, वेलची पावडर, काजू-बदाम घालून छान मिक्स करून घ्यावे
  6. आणि गरम गरम सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर