Photo of handvo by Priyanka Gend at BetterButter
593
4
0.0(0)
0

हानडवो

Apr-07-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हानडवो कृती बद्दल

मुलांना अवढेल हा व्हेज केक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. जाड तांदूळ 2 वाट्या
  2. उडीद डाळ 1 वाटी
  3. गाजर
  4. वाटणे
  5. कांदा
  6. टोमॅटो
  7. इनो
  8. मीठ
  9. जिरी मोहरी
  10. तेल

सूचना

  1. तांदूळ उडीत डाळ 6तास भिजून घ्या
  2. मग मस्त मिक्सर ला वाटून घ्या व अंबायला 6 तास ठेवा
  3. आता कढईत तेल घालून जिरे मोहरी घाला
  4. त्यात भाज्या परतून घ्या
  5. त्या भाज्या हा मिश्रणात घाला
  6. मीठ टका
  7. इनो टका
  8. व कुकरच्या डब्यात हे मिश्रण भर व 4 शिट्ट्या काढा
  9. नंतर केक काढा
  10. व pan मध्ये तेल मोहरी घालून शेकून घ्या मस्त
  11. जाला हनडवो तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर