मुख्यपृष्ठ / पाककृती / समोसा चटपटीत स्नॅक्स

Photo of Samosa chatpatit snacks by Anita Bhawari at BetterButter
1076
5
0.0(0)
0

समोसा चटपटीत स्नॅक्स

Apr-08-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समोसा चटपटीत स्नॅक्स कृती बद्दल

2 पदार्थ एकत्र करून घेऊन समोसा चटपटीत स्नॅक्स तयार केलाय.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी मैदा
  2. 2 बटाटे उकडून घेतलेल
  3. कांदा बारीक चिरून घेतलेला
  4. टोमॅटो बारीक चिरलेला
  5. कोथिंबीर
  6. कुरमुरे
  7. फरसाण
  8. दही
  9. चाटमसाला
  10. मीठ
  11. पाणी
  12. तळण्यासाठी तेल
  13. लिंबू
  14. साखर
  15. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेले

सूचना

  1. मीठ तेल पाणी एकत्र घेऊन मैदा घट्टसर मळून घ्यावे 10 मिनिट ओलसर कपड्यात झाकून ठेवल
  2. बटाटा उकडून साल काढून टाकुन कुस्करून घेऊन कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर मीठ साखर लिबूंरस दही चाटमसाला हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यावेत
  3. मैदा पीठाचे पातळ पोळी लाटून घेऊन मधोमध 2 भाग करून घ्यावेत
  4. अध्र्या रोल करून वरील मिश्रणात दही मिक्स करून मिश्रण कोणामधे भरून समोसा पॅक करून घेणे
  5. कुरमुरे फरसाण टोमॅटो बटाटा कांदा कोथिंबीर चाटमसाला लिबूंरस एकत्र करून हे सर्व मिश्रण 2 पारीमध भरून पॅक करून घेऊन घेणे
  6. 5 मिनिट फ्रिजमधे समोसे ठेवावेत
  7. कढईत तेल गरम करून समोसे तळून घ्यावे
  8. गरमागरम साॅस सोबत खावेत
  9. 1 समोसा दहीबटाटा केलेला.
  10. 2 समोसा भेळ करून त्याच सारण भरून केला आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर