मुख्यपृष्ठ / पाककृती / गेव्या पीठ चा शीरा

Photo of Whete flor shira by   at BetterButter
463
4
0.0(0)
0

गेव्या पीठ चा शीरा

Apr-08-2018
2 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गेव्या पीठ चा शीरा कृती बद्दल

पौणे आले होते मग शीरा केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • राजस्थान
  • स्टीमिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गेव्या चा पीठ ५०० गा्म
  2. तूप २५० गा्म
  3. गुळ ५ कप
  4. पाणी ४ कप
  5. तुलसी पान सजवायला

सूचना

  1. पेन मधे तूप ठेवा त्यात गेव्या चा पीठ टाकून परतावे
  2. लाल होईपर्यंत परतून घ्या
  3. पाणी आणि गुळ उकळून घ्यावे
  4. पीठ लाल होईल तर हा गुळ घ्या चां पाणी टाकून द्यावे
  5. २० मीनीट ढाकणे लावा
  6. तूप सुटेपर्यंत मग झाले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर