Photo of Bhopalychaa Suji Halwa by samina shaikh at BetterButter
411
10
0.0(1)
0

Bhopalychaa Suji Halwa

Apr-10-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2वाटी किसलेला भोपला
  2. 1वाटी साखर
  3. अर्धा चमचा वेल्ची पुड
  4. 1वाटी तूप
  5. 1वाटी बारीक रवा
  6. 1वाटी पाणी
  7. ड्रायफ्रुट
  8. ओरेज फुड कलर

सूचना

  1. भोपला किसून तूपात परतून घ्या बाजूला ठेवा
  2. रवा गुलाबी रँगावर परता
  3. 1का कढईत तूप घाला व पाणी घाला
  4. उकली आली की किंचित मीठ व फुड कलर फुड कलर घाला
  5. त्यात रवा व परतलेला भोपळा घाला
  6. आता नीट हलवून घ्या व साखर घाला 5min वाफ येऊ द्या
  7. वेल्ची पुड ड्राय फ्रुट चेरी घाला व गरम सर्व करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Apr-10-2018
Anvita Amit   Apr-10-2018

superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर