मुख्यपृष्ठ / पाककृती / गवार कुरकुरीत

Photo of Gawar  kurkurit by Anita Bhawari at BetterButter
818
6
0.0(0)
0

गवार कुरकुरीत

Apr-13-2018
Anita Bhawari
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार कुरकुरीत कृती बद्दल

प्रवासात नेहु शकतो, टिफीन मध्ये ही देता येत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव किलो गवार
  2. आल लसुण पेस्ट
  3. 2वाटी दही
  4. 1चमचा तांदुळ पिठ
  5. 1चमचा बेसन पिठ
  6. लाल तिखट
  7. मीठ
  8. हळद
  9. 1चमचा आमचुर पावडर
  10. तळण्यासाठी तेल
  11. पाणी

सूचना

  1. गवार स्वच्छ धुवून पुसुन शिरा काढुन घ्यावेत मीठ व पाणी टाकून टोपात 5 मिनिट शिजवून घ्यावेत
  2. शिजवून झाले की 10 मिनिट नंतर हलकेच गवार दाबुन पाणी काढून टाकावेत
  3. दही व कोरडे मसाले गवार ला लावून 20/25 मिनिट मुरणयास ठेवावेत
  4. कढईत तेल गरम करून त्यात थोडी थोडी गवार मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर