मुख्यपृष्ठ / पाककृती / नागपूरी आलू -पोहा

Photo of Nagpuri Aalu Poha by Maya Ghuse at BetterButter
958
6
0.0(0)
0

नागपूरी आलू -पोहा

Apr-14-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नागपूरी आलू -पोहा कृती बद्दल

नागपूरी आलू -पोहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. जाड पोहे 3 वाट्या
  2. कांदा 1 चिरून
  3. बटाटे 2 उकडून
  4. मोहरी अर्धा चमचा
  5. जिरं अर्धा चमचा
  6. हळदं अर्धा चमचा
  7. हिरवी मिरची 3-4 चिरून
  8. कोथिंबीर
  9. कढीपत्ता
  10. लिंबाचा रस 2 चमचे
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल 3चमचे

सूचना

  1. पोहे चाळून भिजवून घेतले
  2. कढईत तेल तापवून मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तूकडे,कांदा, उकडलेले बटाटे साल काढून चिरून टाकले ,5 मी झाकण घालून वाफ घेतली
  3. हळदं टाकली, धूतलेले पोहे, मीठ टाकून मिसळून घेतलं व पून्हा 1 वाफ घेतली आणि लिंबाचा रस टाकून मिसळून घेतलं
  4. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर