मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला कारली.

Photo of Masala bitter gourd by Maya Joshi at BetterButter
576
6
0.0(0)
0

मसाला कारली.

Apr-15-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला कारली. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. 200 ग्रा. कारली चिरुन.
  2. १ बटाटा चिरुन
  3. २ टे. स्पू. दाणेकूट
  4. १ टे.स्पू. तिळकुट
  5. तेल, तिखाट, मिठ, गुळ गोडा मसाला. चवीनुसार

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कारली घाला .५ मिनिटे परता.
  3. बटाटा घाला.
  4. हळद, तिखाट, मिठ पाणी घालून शिजवा
  5. दाणेकुट, तिळकुट, गोडा मसाला गुळ घाला.
  6. १ चमचा बेसन लावून उकळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर