Veggitable bomb (egg) | Veggitable bomb (egg) Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  15th Apr 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Photo of Veggitable bomb (egg) by deepali oak at BetterButter
Veggitable bomb (egg)by deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

2

Veggitable bomb (egg)

Veggitable bomb (egg) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veggitable bomb (egg) Recipe in Marathi )

 • ६ अंडी.
 • फरसबी 8-10शेंगा
 • १ शिमला मिरची
 • १ लहान गाजर
 • १कांदा
 • १ टोमेटो
 • ३/४हिरवी मीरची
 • बीट १ लहान
 • बटर
 • चीज क्युब १-२
 • मेयोनिज
 • मीठ चवीनुसार

Veggitable bomb (egg) | How to make Veggitable bomb (egg) Recipe in Marathi

 1. सर्व भाजा व मिरची बारीकसा चिरून घ्या
 2. एक बाऊलमध्ये अंडी व सर्व भाज्या मिक्स करा
 3. त्यात चीज किसुन व मेयोनिज घालून मीठ घालून छान मिक्स करा
 4. आता आप्पे पात्रात बटर घाला
 5. एक एक चमचा मिश्रण ओता
 6. दोन्हीकडनं खरपूस होउ द्या
 7. तयार तुमचे बाॅम्ब

Reviews for Veggitable bomb (egg) Recipe in Marathi (2)

Poonam Nikam2 years ago

lovely
Reply

Mayuri Phase2 years ago

Lay bhari
Reply