BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Potayto Capsicum Noodles

Photo of Potayto Capsicum Noodles by samina shaikh at BetterButter
0
7
5(3)
0

Potayto Capsicum Noodles

Apr-16-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3वाट्या नुडल्स
  2. 1वाटी बारीक चिरलेली ढबु मिरची
  3. 1बटाटे(बारीक चिरून)
  4. 2चमचे तेल
  5. मीठ
  6. 4 हिरवी मिरची (बारीक चिरून )
  7. 1 छोटा चमचा आले (बारीक चिरून)
  8. 1 चमचा सोया सॉस
  9. 3 चमचे टोम्याटो सॉस

सूचना

  1. नुडल्स उकडुन घ्या मीठ व अर्धा चमचा तेल घालून व चाळणी मधे पाणी काढा
  2. कढईत तेल गरम करा त्यात बटाटा फ्राय करा
  3. ढबु मिरची आले मिरची घाला 3min परतून घ्या
  4. आता टोम्याटो सॉस सोया सॉस मीठ घाला
  5. आता नुडल्स घालून 2चमचे घेऊन मिश्रण एकत्र करा
  6. 2मिनट छान परता व सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
deepali oak
Apr-16-2018
deepali oak   Apr-16-2018

Mast :thumbsup:

Sumitra Patil
Apr-16-2018
Sumitra Patil   Apr-16-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर