Photo of Bottel gourd bight by Teesha Vanikar at BetterButter
656
6
0.0(0)
0

दुधी बाईट

Apr-16-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी बाईट कृती बद्दल

हा परोठ्याचाच प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. १ १/२ वाटी दुधीचा किस
  2. १ वाटी गव्हाचे पिठ
  3. लसुन पेस्ट२ चमचे
  4. २ चमचे लाल तिखट
  5. १ चमचा ओवा
  6. १ चमचा गरम मसाला
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. दुधी भोपळ्याचा किस व गव्हाचे पिठ ऐकत्र करा
  2. त्यात सर्व सामग्री व चवीनुसार मिठ व ३ चमचे तेल टाकुन पिठ मळुन घ्या
  3. पिठ झाकुन ठेवा ६/७ मी.
  4. नंतर तवा गरन करायला ठेवा,पिठाचे समान गोळे करा
  5. १ गोळा घेउन त्याचा परोठा हवा त्या शेपमध्ये लाटुन घ्या
  6. तव्यावर तयार परोठा टाकुन दोन्ही बाजुने बटर टाकुन शेकुन घ्या,ह्याप्रमाणे सर्व पराठे करुन घ्या
  7. गरमागरम परोठा दान्याच्या चटनीसोबत किवां सॉस सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर