मुख्यपृष्ठ / पाककृती / बदाम भोपळा कस्टरड

Photo of batam bhopla custured by Priyanka Gend at BetterButter
750
6
0.0(0)
0

बदाम भोपळा कस्टरड

Apr-16-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बदाम भोपळा कस्टरड कृती बद्दल

मस्त थंडगार पेय

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • महाराष्ट्र
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. भोपाळ 1 वाटी गाभा
  2. बदाम वाटी भरून
  3. काजू 9
  4. पिस्ता 6
  5. इसक्रीम 1 कप
  6. दूध

सूचना

  1. भोपळा शिजवून घ्या
  2. दूध आठवायला ठेवा
  3. आठवल्यावर त्यात बातमी काजू पिस्ता कापून घाला व मस्त वाटून घ्या मिक्सर ला
  4. त्यात आता लाल भोपळा घाला व वाटून घ्या
  5. आता थोडं इसिक्रेम घाला
  6. व वरतुन काजू बदाम पिस्ता कापून घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर