मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळाचे वडे

Photo of dudhi bhoplache vade by Seema jambhule at BetterButter
1157
6
0.0(0)
0

दुधी भोपळाचे वडे

Apr-17-2018
Seema jambhule
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळाचे वडे कृती बद्दल

भोपळा किसुन त्यात तांदळाचे पीठ टाकून वडे केले. असे हे खमंग दुधीभोपळाचे वडे खूप छान लागतात...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. दुधी भोपळा 1
  2. तांदळाचे पीठ 2 -3 वाटी
  3. लसूण पेस्ट
  4. हिरवी मिर्ची 2-3
  5. कडिपत्ता 4-5 पाने
  6. कोथिंबीर
  7. ओवा 1 चमचा
  8. तीळ 2 चमचा
  9. धने जिरे पावडर 1 चमचा
  10. हळद 1/2 चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तिखट 1 चमचा
  13. तेल

सूचना

  1. दुधीभोपळाची साल कडून किसुन घ्या.
  2. आता किसलेला भोपळा मध्ये तांदळाचे पीठ , तिखट मीठ , हळद , ओवा , तीळ , धने जिरे पावडर , लसूण पेस्ट कोथिंबीर , टाका.
  3. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  4. एका प्लास्टिक पेपर वर तेल लावून वडे करा
  5. तेल गरम झाले कि त्यात वडे टाकून तळा.
  6. कुरकुरत असे वडे सर्व तळून घ्या
  7. गरम गरम खायला द्या..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर