मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याच्या कुरकुरीत चिप्स

Photo of Betergard chiphs by Chhaya Paradhi at BetterButter
741
7
0.0(0)
0

कारल्याच्या कुरकुरीत चिप्स

Apr-17-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याच्या कुरकुरीत चिप्स कृती बद्दल

कारल्याच्या कुरकुरीत चिप्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/४किलो कारली
  2. १च तिखट
  3. १/४च हळद
  4. ३च रवा
  5. २च भाजलेल्याडाळ्या व पोह्याची पावडर
  6. मिठ चविनुसार
  7. ३च तेल
  8. १/२च साखर

सूचना

  1. कारली स्वच्छ धुवुन घ्या
  2. कारल्याच्या गोल पातळ चकत्या करा
  3. चकत्यांना हळद व मिठ ५मिनटे लावुन ठेवा
  4. नंतर तिखट व रवा लावा
  5. नंतर डाळ्याव पोह्यांची पावडर लावा
  6. साखर मिक्स करा
  7. तेल गरम करुन कारली चकत्या फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर