मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरमुरी गवार एक तोंडीलावणे

Photo of KURMURI gawar ek tondilavane by Chayya Bari at BetterButter
726
8
0.0(0)
0

कुरमुरी गवार एक तोंडीलावणे

Apr-18-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरमुरी गवार एक तोंडीलावणे कृती बद्दल

तोंडीलावणे हा प्रकार महाराष्ट्रीयन जेवणात महत्वाचा आहे कांदा,सलाड,लोणचे,चटणी या बरोबरच ह्ये पण बघा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गवार शेंगा मूठभर
  2. मीठ १/२चमचा
  3. तेल तळण्यासाठी
  4. चाट मसाला चिमुटभर
  5. लिंबू
  6. चिलिफ्लेक्स

सूचना

  1. गवार च्या शिरा काढून घ्याव्या व धुऊन कापडाने पुसून कोरडी करावी
  2. तेल तापवून गवार ला थोडे मीठ लावून तेलात कुरकुरीत तळावी तापलेल्या तेलात टाकून बारीक गॅसवर तळावी
  3. वरून चाटमसाला,चिली फ्लेक्स भुरभुरावे लिंबू खाताना पिळावे
  4. एक चवदार तोंडीलावणे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर