Home / Recipes / Kurmure pohe

Photo of Kurmure pohe by Sneha Adhav at BetterButter
505
6
0.0(0)
0

Kurmure pohe

Mar-06-2018
Sneha Adhav
5 minutes
Prep Time
8 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. कुरमुरे
  2. कांदा
  3. हिरवे वाटाणे
  4. मिरची
  5. जिरे
  6. कढीपत्ता
  7. गाजर
  8. शेंगदाणे
  9. कोथिंबीर
  10. मीठ
  11. लिंबू
  12. साखर (ऑपशनल)
  13. हळद

Instructions

  1. कढईमध्ये थोडे तेल घाला.
  2. तेल गरम झाले की त्यात जिरे व कढीपत्ता घालावे. नंतर शेंगदाणे घालून परतून घ्यावे.
  3. थोडे परतून यात बारीक चिरलेला कांदा व हिरवे वाटाणे घाला.
  4. कांदा गुलाबी रंगावर भाजला की यात हिरव्या मिरच्या, गाजर घालून परतावे.
  5. आता यात हळद घाला.
  6. सर्व मिक्स करून आता यात कुरमुरे घालून छान हलवून मिक्स करा.
  7. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून पाण्याचा हपका मारून 5 मि झाकण ठेवा.
  8. तयार पोहे प्लेट मध्ये काढून वरून लिंबू पिळून खाण्यास घ्यावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE