चाट वाली पुदिना चटणी | Chat pudina chutney Recipe in Marathi

प्रेषक Swati Kolhe  |  19th Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Chat pudina chutney by Swati Kolhe at BetterButter
चाट वाली पुदिना चटणीby Swati Kolhe
  • तयारी साठी वेळ

    2

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    2

    मि.
  • किती जणांसाठी

    8

    माणसांसाठी

2

0

चाट वाली पुदिना चटणी recipe

चाट वाली पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chat pudina chutney Recipe in Marathi )

  • पुदिना १ वाटी
  • कोथिंबीर १ १/२ वाटी
  • हिरवी मिरची ४-५
  • अद्रक १/२"
  • जिरेपूड १ tsp
  • चाट मसाला १/२ tsp
  • पाणीपुरी मसाला १/४ tsp
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • काळे मीठ
  • लिंबाचा रस १

चाट वाली पुदिना चटणी | How to make Chat pudina chutney Recipe in Marathi

  1. पुदिना व कोथिंबीर साफ करून स्वछ पाण्याने २-३ वेळा धुवून निथळत ठेवा.
  2. आता मिक्सर जारच्या भांड्यात लिंबाचा रस सोडून सर्व साहित्य घेऊन अगदी कमी पाण्यात वाटून घ्या.
  3. एक बाउल मध्ये वाटलेली चटणी काढून वरून लिंबाचा रस पिळावा.

My Tip:

लिंबाचा रस वरून पिळायचे कारण की, चटणी काळी पडत नाही. छोटा कांदा घातल्यास ती भजीपाव सोबतची चटणी तयार होते.

Reviews for Chat pudina chutney Recipe in Marathi (0)