Home / Recipes / MASALEBHAT pudina chutney

Photo of MASALEBHAT pudina chutney by Chayya Bari at BetterButter
1022
10
0.0(0)
0

MASALEBHAT pudina chutney

Mar-17-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. तांदूळ २वाट्या
  2. तेल
  3. जिरे,मोहरी,हिंग
  4. तेजपान,लवंग,मिरे ५,५
  5. दालचिनी २तुकडे
  6. तिखट २चमचे
  7. गरम मसाला पूड१/२चमचा किंवा काळा मसाला
  8. शेंगदाणे भाजून सोललेले
  9. खोबरे काप
  10. कांदा १
  11. बटाटा मोठा १
  12. मटार दाणे १वाटी
  13. कोथिंबीर व खोबरे किस सजावट
  14. चटणीसाठी
  15. पुदीना पाने ५वाट्या
  16. गूळ आवडीप्रमाणे किंवा पाव वाटी
  17. कैरी १ ,खोबरे किस
  18. मीठ,लसूण ,हिरव्या मिरच्या आवडीप्रमाणे

Instructions

  1. प्रथम तयारीत कांदा कापून,बटाटा कापून व मटार धुवून घेतले तांदूळ धुवून निथळत ठेवले पाणी उकळले
  2. मग तेल तापवून जिरे,मोहरी हिंग घातले तेजपान खडा मसाला घातला शेंगदाणे खोबरे परतले मग कांदा लालसर परतला
  3. मग बटाटा,मटार दाणे घातले परतून हळद,तिखट,मीठ गरम मसाला घाला तो भाज्यात मिक्स झाला
  4. आता तांदूळ घालून ५मिनिटे परतले या उकळते पाणी अंदाजाने घातले
  5. ५मिनिटाने हलवून गॅस मध्यम ठेवला
  6. परत हलवून बारीक गॅसवर झाकण घालून भात शिजवला मधून हलविले
  7. चटणीसाठी पुदिना धुवून त्यात कैरीचे तुकडे लसूण हिरवी मिरची खोबरे किस घेऊन बारीक केले व मीठ आणि गूळ मिक्स केला चटणी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE