मुख्यपृष्ठ / पाककृती / जिरा,तिळ फ्राय बटाटा

Photo of Fry potato in Cumin sesame by Teesha Vanikar at BetterButter
528
5
0.0(0)
0

जिरा,तिळ फ्राय बटाटा

Apr-19-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिरा,तिळ फ्राय बटाटा कृती बद्दल

टेस्टी फ्राय बटाटा आहे जो चवीला चटपटीत आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ ते ४ ऊकडलेले बटाटे
  2. २ चमचे जीरे
  3. २ चमचे तिळ
  4. १ चमचा चाट मसाला
  5. १ चमचा लाल तिखट
  6. २ चमचे बटर

सूचना

  1. ऊकडलेले बटाटे पण जरा ठोस असावे,ते हव्या त्या आकारात कापुन घ्या
  2. कढईत बटर टाकुन त्यात जीरे व तिळ टाका
  3. जीरे फ्राय झाल्यावर त्यात सर्व मसाले घालुन बटाटे घाला
  4. २/३ मि परतुन लगेच काढुन सर्विगं प्लेटमध्ये काढुन सॉससोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर