मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचा हलवा

Photo of Pumpkin halawa by Suvarna Mali-Kore at BetterButter
1175
3
0.0(0)
0

लाल भोपळ्याचा हलवा

Apr-19-2018
Suvarna Mali-Kore
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचा हलवा कृती बद्दल

छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळ्याचा कीस एक वाटी
  2. साखर अर्धी वाटी
  3. एक वाटी दूध
  4. दोन चमचे तूप
  5. सहा कजुचे तुकडे

सूचना

  1. कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालून परतून घ्या
  2. त्यात अर्धी वाटी दूध घालून मिक्स करुन घ्या
  3. एक वाफ काढा
  4. आता अर्धी वाटी दूध घाला
  5. दोन वाफा काढा
  6. भोपळा शिजला की त्यात अर्धी वाटी साखर घाला
  7. हलवत रहा.. साखर विरघळून पाणी होईल
  8. पाणी आटेपर्यत हलवा..काजु चे तुकडे घाला
  9. आता एक चमचा तूप सोडून परतुनी घ्या
  10. हलवा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर