मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याचे आइस्क्रीम

Photo of Bhoplyache Ice-cream by Maya Ghuse at BetterButter
723
4
0.0(0)
0

लाल भोपळ्याचे आइस्क्रीम

Apr-21-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
310 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याचे आइस्क्रीम कृती बद्दल

लाल भोपळ्याचे आइस्क्रीम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा किसून 1 वाटी
  2. दूध 1 वाटी
  3. साखर 2 चमचे (आवश्यक वाटल्यास)
  4. कंडेन्स दूध 1 वाटी
  5. ड्रायफ्रूट 1 चमचा

सूचना

  1. लाल भोपळा किसून दूधात शिजवला ,पिठी साखर टाकली
  2. मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. कंडेन्स दूध टाकून 5 मी. गैसवर मिसळून घेतलं घट्ट झाल्यावर
  4. ड्राय फ्रूट टाकून मिसळून घेतलं
  5. फ्रीजरमध्ये ठेवून गोठवले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर