मुख्यपृष्ठ / पाककृती / कारली रस्यातील

Photo of Karli rasytil by Shilpa Deshmukh at BetterButter
453
4
0.0(0)
0

कारली रस्यातील

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारली रस्यातील कृती बद्दल

कारल्याची रस्याची भाजी खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 कारली
  2. 3-4 चार छोटे कांदे
  3. तिखट 2 tbdp
  4. मीठ
  5. हळद 1 tbsp
  6. धने पावडर 1 tbsp
  7. शेंगदाणे कूट 2 tbsp
  8. गूळ 1 tbsp

सूचना

  1. कारली गोल चिरून मीठ लावून अर्धा तास ठेवा
  2. पिळून धुवून घ्या
  3. कढईत तेल घाला
  4. मोहरी ,अद्रक लसूण पेस्ट घाला
  5. तिखट हळद घालून कांदे मधातून चार भाग करून घाला
  6. कारली घालून गूळ टाका मिक्स करा
  7. पाणी घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर