Home / Recipes / Karli lonach

Photo of Karli lonach by Pranali Deshmukh at BetterButter
1063
4
0.0(0)
0

Karli lonach

May-20-2018
Pranali Deshmukh
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Karli lonach RECIPE

एकदम चविष्ट आणि जेवणाची रंगत वाढवणारं लोणचं जेवणात लोणचं नसेल तर काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटतं .म्हणून रोज एक वेगवेगळी चव घ्यावी कधी कैरी ...कधी लिंबू ...कधी करवंद ...कधी मिरची ...कधी कवठ ...कधी आवळा ....तर कधी कारल्याचा लोणचं ....

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. कारली 1 पाव
  2. तेल 1 कप
  3. लोणच्याचा रेडिमेड मसाला
  4. लिंबाचा रस 4 tbsp
  5. मीठ

Instructions

  1. कारली कोवळी असावी ....धुवून गोल काप पातळ कापून घ्या ...
  2. मीठ आणि लिंबाचा रस लावून एक तास ठेवा . लोणच्याचा रेडी मसाला मिळतो तो लावा .छान घोळून घ्या .... झाकून ठेवा .
  3. तेल गरम करा ... मग एकदम गार होऊ द्या ... कारल्याच्या प्रमाणानुसार तेल घाला . कोरड्या बरणीत भरून ठेवा ... .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE