मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा भाजी

Photo of Lal bhopala bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
873
4
0.0(0)
0

लाल भोपळा भाजी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा भाजी कृती बद्दल

सुक्की भोपळ्याची भाजी खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. भोपळा 1 पाव
  2. अद्रक लसूण पेस्ट 2 tbsp
  3. हिरवी मिरची पेस्ट 1 tbsp
  4. मोहरी 1 tbdp
  5. जिरे 1 tbsp
  6. गरम मसाला 1 tbsp
  7. गूळ 1 tbsp
  8. मीठ
  9. तेल 2 tbsp
  10. कडीपत्ता 4-5 पान

सूचना

  1. भोपळा चिरून घ्या
  2. कढईत तेलात मोहरी जिरे होऊ द्या
  3. कडीपत्ता घाला
  4. अद्रक लसूण पेस्ट घाला
  5. मिरची पेस्ट घाला
  6. तिखट मीठ हळद गरम मसाला घाला
  7. भोपळा घाला मिक्स करा
  8. गूळ घाला पाण्याचा हबका मारून शिजू द्या .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर