Photo of Potato barfi by Maya Ghuse at BetterButter
776
5
0.0(1)
0

Potato barfi

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे 3
  2. तूप 2चमचे
  3. साखर 1 वाटी
  4. खवा अर्धी वाटी
  5. काजू बदामाचे तूकडे 2 चमचे

सूचना

  1. बटाटा उकडून कूस्करले
  2. तूपात भाजून घेतले ,खवा टाकून मिसळून भाजून घेतले
  3. साखर टाकून मिसळून, विरघळून घेतलं ,काजू बदामाचे तूकडे घातले
  4. घट्ट झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले ,फि्जमध्ये थंड करून घेतले
  5. थंड झाल्यावर वड्या कापून घेतल्या व काजू लावले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-22-2018
Chayya Bari   Apr-22-2018

Badhiya!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर