मुख्यपृष्ठ / पाककृती / केशर ड्रायफ्रूट कोल्ड ड्रिंक

Photo of KESHAR dryfruit cold drink by Chayya Bari at BetterButter
942
8
0.0(0)
0

केशर ड्रायफ्रूट कोल्ड ड्रिंक

Apr-26-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केशर ड्रायफ्रूट कोल्ड ड्रिंक कृती बद्दल

केशराच्या मूळ चवीचा आस्वाद घेण्यासाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूध १लिटर
  2. काजू,बदाम,पिस्ता तुकडे करून ४चमचे
  3. साखर५,६ चमचे
  4. केशर ८,९ काड्या
  5. वेलदोडे जायफळपुड १चमचा
  6. केशर आईस्क्रीम छोटा कप ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम दूध तापवून घ्यावे व त्यात केशर घालून उकळावे
  2. आता ते थोडे पातळ होईल परत २उकळ्या काढाव्या जरा घट्ट होऊ लागले की उतरून फ्रीझ मध्ये ठेवावे
  3. १५ मिनिटाने ग्लास मध्ये ओतून वर ड्रायफ्रूट चे तुकडे घालून असेल तर केशर आईस्क्रीम घालावे व सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर