Home / Recipes / Kesar dryfruit shrikhand

Photo of Kesar dryfruit shrikhand by Ajinkya Shende at BetterButter
618
10
0.0(0)
1

Kesar dryfruit shrikhand

Mar-22-2018
Ajinkya Shende
240 minutes
Prep Time
75 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Easy
  • Dinner Party
  • Indian
  • Dessert

Ingredients Serving: 5

  1. २ वाटी चक्का(साधारण १ किलो दही स्वच्छ सुती कापडात बांधून एका चाळणीत ठेवून त्यावर वजन ठेवलं साधारण ४ तास)
  2. एक ते दिड वाटी पीठीसाखर
  3. १२-१५ केशराच्या काड्या (१ तास ३-४ चमचे गरम दुधात भजवलेल्या)
  4. अर्धी वाटी पिस्ता आणि बदामाचे काप(अर्धा तास पाण्यात भीजवलेले)
  5. अर्धा चमचा वेलची पावडर

Instructions

  1. एका बाऊल मधे चक्का घेवून त्यात आवडीनुसार पीठीसाखर,सुकामेवा,दुधात भीजवलेली केशर(गार्निशिंग साठी थोडी काढून ठेवावी) व वेलची पावडर टाकून हॅंड बीटर ने व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे किंवा गरज वाटल्यास मिक्सर मधे फिरवुन घेणे.(मिक्सर मधे करणार असाल तर सुकामेवा नंतर टाकावा)
  2. नंतर तयार श्रीखंड साधारण १ तास फ्रिजमधे थंड करण्यासाठी ठेवावे.
  3. तयार श्रीखंड सर्विंग बाऊल मधे काढून वरुन केशर व सुकामेवा टाकून गार्निश करुन सर्व करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE