BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / MODE aalelya mugachi paustik khir

Photo of MODE aalelya mugachi paustik khir by Chayya Bari at BetterButter
0
9
5(2)
0

MODE aalelya mugachi paustik khir

Apr-28-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

MODE aalelya mugachi paustik khir कृती बद्दल

मोडे आलेली कडधान्ये अधिक पौष्टीक होतंत्त्यात दूध आणि ड्रायफ्रूट टाकून केलेली खीर वाढीच्या वयातील मुलांना फारच उपयुक्त

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • फेस्टिव
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • सौटेइंग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. मोड आलेले मूग १वाटी
 2. साखर ७,८चमचे
 3. दूध ग्लासभर
 4. वेलदोडे जायफळ पूड १चमचा
 5. केशर ३,४काड्या
 6. पिस्ते,काजू तुकडे थोडे
 7. खवा ४चमचे
 8. साजूक तूप २चमचे

सूचना

 1. प्रथम मोड आलेले मूग धुवून मिक्सरवर बारीक वाटून घेतले व खावा परतून घेतला
 2. आता कढईत साजूक तुपावर मुगाची पेस्ट परतून घेतली त्यात खवा घातला व एका बाजूला दूध छान साखर वेलदोडे जायफळ पूड घालून उकळत ठेवले
 3. मिश्रण छान परतल्यावर उकळते धुद्ध घालून खीर ५ मिनिटे शिजवली
 4. तयार खीर काजू,केशर,पिस्ते घालून सर्व्ह केली

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Apr-28-2018
Poonam Nikam   Apr-28-2018

innovetive

deepali oak
Apr-28-2018
deepali oak   Apr-28-2018

जबरदस्त....:thumbsup:

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर