मुख्यपृष्ठ / पाककृती / Cottage cheese and Khoa Gulabjamun

Photo of Cottage cheese and Khoa Gulabjamun by Nayana Palav at BetterButter
1479
15
0.0(6)
11

Cottage cheese and Khoa Gulabjamun

Apr-30-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Cottage cheese and Khoa Gulabjamun कृती बद्दल

गुलाबजामून जितके करायला सोपे, तितकेच ते कठीण आहेत. गुलाबजामून नीट झाले नाहीत तर तळताना ते फुटतात. ही रेसिपी करून बघा, गुलाबजामून फसणार नाहीत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • फेस्टिव
  • फ्युजन
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • व्हेगन

साहित्य सर्विंग: 10

  1. पनीर २०० ग्राम
  2. खवा १०० ग्राम खवा
  3. मैदा २५ ग्राम
  4. खायचा सोडा १/४ टीस्पून
  5. वेलची पूड १/४ टीस्पून
  6. साखर २०० ग्राम किंवा आवश्यकतेनुसार
  7. पाणी
  8. तूप तळण्यासाठी
  9. पिस्ता सजवण्यासाठी

सूचना

  1. पनीर, खवा आणि मैदा, सोडा एकत्र करून नीट मळून घ्या.
  2. एकत्र गोळा करा.
  3. आता याचे छोटया लिंबाएवढे गोळे करा.
  4. एका भांडयात तूप गरम करत ठेवा.
  5. हे गोळे तूपात ब्राउन रंगावर तळून घ्या.
  6. एका भांडयात साखर अाणि पाणी घालून एक तारी पाक करुन घ्या.
  7. पाकात वेलचीपूडॆ घाला.
  8. आता गुलाबजामून पाकात घाला.
  9. तयार आहे तुमचे चविष्ट गुलाबजामून.
  10. वर पिस्ता किसून घाला

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
May-03-2018
Mahi Mohan kori   May-03-2018

Khupch masttt

Narendra Palav
May-03-2018
Narendra Palav   May-03-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर