Home / Recipes / Khoa Vade

Photo of Khoa Vade by Nayana Palav at BetterButter
1110
13
0.0(0)
1

Khoa Vade

May-04-2018
Nayana Palav
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Khoa Vade RECIPE

चित्र बघून फसलात ना, डोनटस् वाटले ना. तुम्ही याला देशी डोनटस् म्हणू शकता. वेगळे काहीतरी बनवावे, म्हणून‌ या रेसिपी चा मी शोध लावलाय. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Frying
  • Breakfast and Brunch
  • Vegan

Ingredients Serving: 4

  1. तांदूळ पीठ १/२ कप
  2. गव्हाचे पीठ १/२ कप
  3. खवा १/२ कप
  4. गूळ १ कप
  5. बडीशेप पावडर १/२ टीस्पून
  6. खायचा सोडा २ चिमूटभर
  7. पाणी १ कप किंवा आवश्यकतेनुसार
  8. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. गॅस वर एक भांडे ठेवा.
  2. त्यात १ कप पाणी ओता.
  3. पाणी गरम झाले की गूळ घाला.
  4. गूळ वितळला की गॅस बंद करा.
  5. तांदूळ पीठ, गहू पीठ, सोडा, बडीशेप पावडर, खवा आणि मीठ एकत्र करा.
  6. त्या पिठात गूळाचे पाणी घालून, मळून घ्या.
  7. आता प्लास्टीक पेपर वर हाताने हे वडे थापा.
  8. वड्यांना मध्ये भोकात पाडा.
  9. कढईत तेल गरम करून, वडे मंद आचेवर तळून घ्या.
  10. तयार आहे तुमचे चविष्ट गोड वडे.
  11. चहा बरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE