मुख्यपृष्ठ / पाककृती / लस्सी

Photo of Lassi by Pranali Deshmukh at BetterButter
1
6
0(0)
0

लस्सी

May-01-2018
Pranali Deshmukh
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लस्सी कृती बद्दल

￰पंजाब मधील प्रसिध्ध पेय आपल्याकडेही तितकच प्रिय आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • पंजाबी
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 कप दही
  2. 1/2 कप दूध
  3. 1/2 कप साखर
  4. 1/4 कप फ्रेश क्रीम
  5. वेलची पावडर 1 tbsp
  6. ड्रायफ्रूट 2 tbsp

सूचना

  1. दह्यामध्ये साखर मिक्स करून चांगले फेटून घ्या
  2. आता दूध ,बर्फ आणि क्रीम मिक्स करून परत ब्लेंड करा
  3. वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर